सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निसर्गाच्या अवकृपेने बळीराज्याचे अतोनात नुकसान. [अवकाळी पाऊसाचा तडाखा गहू व हरभरा या पीकाना धोका

बसु नये म्हणुन शेतकऱयानी पीकांची झाक झुक केली.]*

Sudarshan MH
  • Mar 22 2021 5:59PM
 : उमरखेड  *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
तालुक्यात जनुना, अंबाळी, पोफाळी येथील निसर्गाच्या अवकृपेने आकस्मीत आलेल्या अवकाळी पाऊस व वादळ वारा अचानक दि. २१ मार्च ला सकाळी ५ वाजता पासुन पाऊस सुरु झाल्यामुळे बळी राज्याचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी दुखावला शेतात गहू व हरभरा पिकांचा ढग ढीगारे रचून ठेवले पीक काढण्याच्या तैयारीत असतानाच अवकाळी पाऊस येवून शेतकऱ्यांची दैनावस्था केली . शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च करूण गहू व हरभरा पिक घेतले पण अचानक अवकाळी पाऊस येवून गहू व हरभरा पीकांचे हालच हाल केली तरी शासनाने शेतकऱ्याकडे जातीने लक्ष देऊन मदतीच्या हात द्यावा व लोक प्रतिनिधीना फक्त निवडणुकीच्या वेळी शेतकरी आठवतात . शेतक-याकडे लक्ष देण्यारा कोणी वाली उरला नसुन शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुण मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार